Ratranicha Mandh Gandha

रातराणीचा मंद गंध भुलवितो जिवा पुन्हा
चांदण्यात हा निवांत जवळ तू हवा

चांदण्यात हा निवांत जवळ तू हवा, जवळ तू हवा
चांदण्यात हा निवांत जवळ तू हवा, जवळ तू हवा

आरती त्या पूर्व सकाळी...
आरती त्या पूर्व सकाळी प्राजक्तांच्या भरून ओंजळी
आरती त्या पूर्व सकाळी प्राजक्तांच्या भरून ओंजळी

मंदिरात त्या निरव वेळी...
मंदिरात त्या निरव वेळी जवळ तू हवा
जवळ तू हवा, जवळ तू हवा, जवळ तू हवा
मंदिरात त्या निरव वेळी जवळ तू हवा, जवळ तू हवा

माथ्यानीचा डोंगरमाथा लांब-लांब त्या पाऊलवाटा
माथ्यानीचा डोंगरमाथा लांब-लांब त्या पाऊलवाटा
आम्रतरुच्या छायेखाली जवळ तू हवा, जवळ तू हवा
जवळ तू हवा, जवळ तू हवा
आम्रतरुच्या छायेखाली जवळ तू हवा, जवळ तू हवा

संधेचा हा संथ किनारा...
संधेचा हा संथ किनारा झोंंबणारा गार वारा
संधेचा हा संथ किनारा झोंंबणारा गार वारा

शोधतांना तो निवारा...
शोधतांना तो निवारा जवळ तू हवा, जवळ तू हवा
जवळ तू हवा, जवळ तू हवा
शोधतांना तो निवारा जवळ तू हवा, जवळ तू हवा

Credits
Writer(s): Suhas Tapasavi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link