Mokali Hawa Khel Ha Nava

झु झु झु झु ला ला ला ला ला ला
झु झु झु झु ला ला ला ला ला ला

मोकळी हवा खेळ हा नवा
धुंद या क्षणी छंद हा नवा
...छंद हा नवा झु झु झु झु झु झु

मोकळी हवा (मोकळी हवा)
खेळ हा नवा (खेळ हा नवा)
धुंद या क्षणी (धुंद या क्षणी) छंद हा नवा
...छंद हा नवा झु झु झु झु झु झु

गीत ते जुने, शब्दही जुने (ला-ला ला ला ला)
गीत ते जुने, शब्दही जुने
धुंद या क्षणी सूर हा नवा (सूर हा नवा)

गीत ते जुने (गीत ते जुने)
शब्दही जुने (शब्दही जुने)
धुंद या क्षणी (धुंद या क्षणी)
सूर हा नवा, सूर हा नवा

मोकळी हवा (मोकळी हवा)
खेळ हा नवा (खेळ हा नवा)
धुंद या क्षणी छंद हा नवा
...छंद हा नवा झु झु झु झु झु झु

तीच ती गुपी, त्याच अत्तरी
तीच ती गुपी, त्याच अत्तरी
(तीच ती गुपी, त्याच अत्तरी)

धुंद या क्षणी गंध हा नवा
धुंद या क्षणी गंध हा नवा
...गंध हा नवा

मोकळी हवा (मोकळी हवा)
खेळ हा नवा (खेळ हा नवा)
धुंद या क्षणी (धुंद या क्षणी) छंद हा नवा
...छंद हा नवा झु झु झु झु झु झु

बोल तेच ते, हास्य तेच ते (ला-ला ला ला ला)
बोल तेच ते, हास्य तेच ते
धुंद या क्षणी अर्थ हा नवा

बोल तेच ते (बोल तेच ते)
हास्य तेच ते (हास्य तेच ते)
धुंद या क्षणी (धुंद या क्षणी) अर्थ हा नवा
...अर्थ हा नवा

मोकळी हवा (मोकळी हवा)
खेळ हा नवा (खेळ हा नवा)
धुंद या क्षणी (धुंद या क्षणी) छंद हा नवा
...छंद हा नवा झु झु झु झु झु झु

मोकळी हवा (मोकळी हवा)
खेळ हा नवा (खेळ हा नवा)
धुंद या क्षणी (धुंद या क्षणी) छंद हा नवा
...छंद हा नवा झु झु झु झु झु झु झु



Credits
Writer(s): Ashish Mujumdar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link