Nako Nako Jeev Jhala (Male)

नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना

नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना
पाझर फुटं ना, पाझर फुटं ना

ए, किड्या-माकोड्या परिस जन्म हा बत्तर
वावटळ सवालांची मिळं ना उत्तर
किड्या-माकोड्या परिस जन्म हा बत्तर
वावटळ सवालांची मिळं ना उत्तर
मिळं ना उत्तर, मिळं ना उत्तर

नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना

शिघळला श्वास आता रगतात ओघळला
हुंदक्यात निखाऱ्यांच्या देह जणू डोह झाला
शिघळला श्वास आता रगतात ओघळला
हुंदक्यात निखाऱ्यांच्या देह जणू डोह झाला
देह जणू डोह झाला, देह जणू डोह झाला

नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना

कातड्याची लाज छोटी, आतड्याचा घास मोठा
काट्या-कुट्यातला जीव अंथरतो पायवाटा
कातड्याची लाज छोटी, आतड्याचा घास मोठा
काट्या-कुट्यातला जीव अंथरतो पायवाटा
अंथरतो पायवाटा, अंथरतो पायवाटा

नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
नको-नको जीव झाला भोग हा सरं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटं ना
पाझर फुटं ना, पाझर फुटं ना

पाझर फुटं ना, पाझर फुटं ना
पाझर फुटं ना



Credits
Writer(s): Dinesh Arjuna, Mandar Cholkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link