Nako Nako Jeev Jhala (Female)

नको-नको जीव झाला भोग हा सरना
नको-नको जीव झाला भोग हा सरना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना
...पाझर फुटना
...पाझर फुटना

कशी उमलावी कळी पाचोळ्यासोबत
मातीन ही ढक नाही पोरकं रोपटं
हो, कशी उमलावी कळी पाचोळ्यासोबत
मातीन ही ढक नाही पोरकं रोपटं
...पोरकं रोपटं
...पोरकं रोपटं

नको-नको जीव झाला भोग हा सरना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना

गाव नाही, येस नाही, घर ना कवाड
नाती-गोती, रीती-भाती टोचती गिधाळ
हो, गाव नाही, येस नाही, घर ना कवाड
नाती-गोती, रीती-भाती टोचती गिधाळ
...टोचती गिधाळ
...टोचती गिधाळ

नको-नको जीव झाला भोग हा सरना
तुझ्या काळजाला देवा पाझर फुटना

आयुष्याच्या विहिरीत खुलं-खुलं सुख
नशिबाच्या घागरीला पडलंया भोक
आयुष्याच्या विहिरीत खुलं-खुलं सुख
नशिबाच्या घागरीला पडलंया भोक

नशिबाच्या घागरीला पडलंया भोक
नशिबाच्या घागरीला पडलंया भोक
नशिबाच्या घागरीला पडलंया भोक
नशिबाच्या घागरीला पडलंया भोक

नशिबाच्या घागरीला पडलंया भोक
नशिबाच्या घागरीला पडलंया भोक



Credits
Writer(s): Dinesh Arjuna, Mandar Cholkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link