Veli Pana Fulat (Saptashrungi)

वेली, पाना, फुलात सप्तशृंगी दिसली
वेली, पाना, फुलात सप्तशृंगी दिसली
सप्तशृंगी आई, आई, आई, आई दिसली
आई माझी गालात हसली

सप्तशृंगी दिसली, आई माझी गालात हसली
वेली, पाना, फुलात सप्तशृंगी दिसली
वेली, पाना, फुलात सप्तशृंगी दिसली
सप्तशृंगी दिसली, आई माझी गालात हसली
सप्तशृंगी दिसली, आई माझी गालात हसली

देवी आहे ही कुरवाळी हेच साडी-नी-चोळी
(हेच साडी-नी-चोळी, हेच साडी-नी-चोळी)
नाव आहे आईच मुखात घेऊ सांज-सकाळी
(घेऊ सांज-सकाळी, घेऊ सांज-सकाळी)

डामडौल हिचा न्यारा बघा मिरवत बसली
डामडौल हिचा न्यारा बघा मिरवत बसली
मिरवत बसली, आई माझी गालात हसली
बघा मिरवत बसली, आई माझी गालात हसली

बघा मिरवत बसली, आई माझी गालात हसली
बघा मिरवत बसली, आई माझी गालात हसली



Credits
Writer(s): Ashok Waingankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link