Ya Ya Devichi Karuya Aarti (Saptashrungi)

अहो या, या देवीची करूया आरती
या, या देवीची करूया आरती
अहो या, या देवीची करूया आरती
या, या देवीची करूया आरती

धूप, कापूर उजळली दिवती
धूप, कापूर उजळली दिवती
आईच गोड नाव ओठांवरती, हो

अहो या, या देवीची करूया आरती
अहो या, या देवीची करूया आरती
(अहो या, या देवीची करूया आरती)

घंटीचा आवाज मंदिरी घुमला
मंदिरी घुमला, मंदिरी घुमला
टाळ्यांच्या संगती ढोल दुम-दुमला
ढोल दुम-दुमला, ढोल दुम-दुमला

भक्तांची ही बाग ही सूनली
भक्तांची ही बाग ही सूनली
येई आनंदाला मनी भरती
अहो या, या देवीची करूया आरती
अहो या, या देवीची करूया आरती
(अहो या, या देवीची करूया आरती)
(देवीची करूया आरती)



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Rajesh Bamugade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link