Rasikachya Angnat (Saptashrungi)

रसिकाच्या अंगणात काढली रांगोळी ही छान
नक्षी आईच्या नावानं
(रसिकाच्या अंगणात काढली रांगोळी ही छान)
(नक्षी आईच्या नावानं)

रसिकाच्या अंगणात काढली रांगोळी ही छान
नक्षी आईच्या नावानं
(रसिकाच्या अंगणात काढली रांगोळी ही छान)
(नक्षी आईच्या नावानं)

तुळसीसमोर सारवन केलं
(सारवन केलं, सारवन केलं)
इंद्रधनुचा रंग भरला
(रंग भरला, रंग भरला)

कुंकांण स्वस्तिक मध्ये कोरला
उजळली रांगोळी पंतीच्या प्रकाशानं
नक्षी आईच्या नावानं

(रसिकाच्या अंगणात काढली रांगोळी ही छान)
(नक्षी आईच्या नावानं)
रसिकाच्या अंगणात काढली रांगोळी ही छान
नक्षी आईच्या नावानं



Credits
Writer(s): Jagdish Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link