Tujhi Yaari

हाती-हात घेण्यासाठी, किती वाट पाहत होतो
तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात्र सारत होतो

हाती-हात घेण्यासाठी, किती वाट पाहत होतो
तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात्र सारत होतो
सारी रात्र सारत होतो

तुझी यारी ही किती प्यारी, तुझी यारी
तुझी यारी ही किती प्यारी, तुझी यारी

भिजलो मी या पावसात ही
बेधुंद होऊनी तुझ्यासाठी
रोज बघते मी वाट रे तुझी
या एकट्याक्षणी खेळण्यासाठी

तू हसते, जग हसते, तू रुसते, मन रुसते
तुला बघण्यासाठी आतुर मी असते

हाती-हात घेण्यासाठी, किती वाट पाहत होतो
तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात्र सारत होतो
सारी रात्र सारत होतो

तुझी यारी ही किती प्यारी, तुझी यारी
तुझी यारी ही किती प्यारी, तुझी यारी



Credits
Writer(s): Mohit Manuja, Sagar Kaner, Nandlal Pogade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link