Kali Umal Li

कळी उमलली, फुलात फुलली
बघना ये राधिके
अश्रू पडली, तू कां हबरली?
उठना गं राधिके

दूर जी गेली सोडूनी मला
दूर जी गेली सोडूनी मला
तुलाच शोधत होतो
तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात्र सारत होतो



Credits
Writer(s): Mohit Manuja, Suraj Jaiswal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link