Haatat Haat - Male Version

हातात-हात घेवून साथ मला तू देशील का?
काट्यावरच्या वेलीवरचे फुल तू होशील का?
कवितेच्या शब्दातील भाव माझे होशील का?
काट्यावरच्या वेलीवरचे फुल तू होशील का?

आ-हा-हा, आ-हा-हा, आ-हा-हा, आ-हा-हा
आ-हा-हा, आ-हा-हा, आ-हा-हा

मिठीत तू मला घेशील का?
प्रेमाने स्पर्श करशील का?
तुझ्याविना काय जगणे हे असे
जगण्यास कारण होशील का?

वेड्या मनाला धीर देशील का? सुखाचे घरटे होशील का?
जीवात-जीव का अडकला? माझेच ना कडे मला
कवितेच्या शब्दातील भाव माझे होशील का?
काट्यावरच्या वेलीवरचे फुल तू होशील का?

आ-हा-हा, आ-हा-हा, आ-हा-हा, आ-हा-हा
आ-हा-हा, आ-हा-हा, आ-हा-हा



Credits
Writer(s): Mohit Manuja, Suraj Jaiswal, Nagesh Wahurwagh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link