Nila Nila

हे झेंडे निळे, हे फेटे निळे
हे झेंडे निळे, फेटे निळे
बघा निळा बाणा
जयघोष आज चालला

झेंडे निळे, फेटे निळे
बघा निळा बाणा
जयघोष आज चालला

देश हा सजला, मनात रुजला
जयंतीचा सोहळा
अंधार सरला अन तो भरला
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा

दारी तोरण नवे, प्रकाशाचे दिवे
दारी तोरण नवे, प्रकाशाचे दिवे
पाखरांचे थवे गाती गव-गवे
सर कुणाला नाय ज्याची सुट-बुट टाय

जिथे रोविलाय पाय, तिथे क्रांतीच हाय
भीम तो महान अरे आमचा जीव प्राण
उंचविली मान अरे हीच आमची शान

देश हा सजला, मनात रुजला
जयंतीचा सोहळा
अंधार सरला अन तो भरला
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा

सारे नवल हे घडे, चांदण्याचे सडे
सारे नवल हे घडे, चांदण्याचे सडे
भीम ध्यास हा जळे शाहीर कड-कडे
प्रबोधनाची फुले नवा विचार मिळे

आदर्श हा जुळे तिथे भीम हा कळे
विसरूनि देहभान सारे थोर आणि सान
जल्लोषाचे तुफान जयंतीचे गुणगान

देश हा सजला, मनात रुजला
जयंतीचा सोहळा
अंधार सरला अन तो भरला
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा

निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा
निळा, निळा, निळा, निळा
जो तो बघा झाला निळा



Credits
Writer(s): Adarsh Anand Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link