Tu Sonyachi Sakhu

तू सोन्याची...
तू सोन्याची सखुबाई बरं का!
तू सोन्याची सखुबाई बरं का!
तुला रुप्याचे हात-पाय बरं का?
तुला रुप्याचे हात-पाय बरं का?

तू बाहेर जाऊ नको बरं का!
तू बाहेर जाऊ नको बरं का!
तुला पोरं-बाळ मारतील बरं का!
तुला पोरं-बाळ मारतील बरं का!

तू पळून जाऊ नको बरं का!
तू पळून जाऊ नको बरं का!



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link