Nakulya Bai Nakulya

नकुल्या, बाई, नकुल्या चंदनाच्या टिकुल्या
(नकुल्या, बाई, नकुल्या चंदनाच्या टिकुल्या)
हो, नकुल्या, बाई, नकुल्या चंदनाच्या टिकुल्या
(नकुल्या, बाई, नकुल्या चंदनाच्या टिकुल्या)

एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली
(एक टिकली उडाली, गंगेत जाऊन बुडाली)

रंगला ना लोंढा, भिजला माझा गोंडा
रंगला ना लोंढा, भिजला माझा गोंडा
गोंड्याच्या पदरी काळी भिजली माझी साडी
(गोंड्याच्या पदरी काळी भिजली माझी साडी)

गोंड्याच्या पदरी रुपाया, भाऊ माझा शिपाया
(गोंड्याच्या पदरी रुपाया, भाऊ माझा शिपाया)
शिपायानं बायको केली माणिक मोती ल्याली
(शिपायानं बायको केली माणिक मोती ल्याली)

बायको गेली ताकाला, विंचू डसला नाकाला
(बायको गेली ताकाला, विंचू डसला नाकाला)



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link