Paanpuda Ki Shankarchuda

पाणपुडा की शंकरचुडा, की शंकरचुडा
पाणपुडा की शंकरचुडा, की शंकरचुडा
मामा माझा लेकुरबाळा, लेकुरबाळा गं
मामा माझा लेकुरबाळा, लेकुरबाळा गं

मामाच्या वाड्यात दुभत्या गायी, दुभत्या गायी
शेळ्या-म्हशी नी आंब्याची राई, आंब्याची राई
मामाच्या वाड्यात दुभत्या गायी, दुभत्या गायी
शेळ्या-म्हशी नी आंब्याची राई, आंब्याची राई

मामा आला जेवायला...
मामा आला जेवायला काय करू बाई? मी काय करू बाई?

जेवायला केले साखर हुंडे
मामाच्या संगे मामी भांडे
जेवायला केले साखर हुंडे
मामाच्या संगे मामी भांडे

मामा आमचा तालेवार
मोत्या-कवड्यांचे आणतो हार
मामानं आणली जरीची साडी
दारात खिल्लारी बैलांची गाडी
दारात खिल्लारी बैलांची गाडी



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link