Kata Ishkacha Rutla

फळ फळ करतय जिवाचं पाखरू
लागलंय रूप तुझं काळजाला पोखरू

फळ फळ करतय जिवाचं पाखरू
लागलंय रूप तुझं काळजाला पोखरू
काळजाला पोखरू काळजाला पोखरू

जीव तुझ्यात हा गुतला काटा इश्काचा रुतला
चांद डोळ्यात देखणा गुतला काटा ईश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला इश्काचा रुतला इश्काचा रुतला

एड्यावानी हासतय मन हे लाजतय
ये पिर्तीच घुंगरू काळजात वाजतय

एड्यावानी हसतय मन हे लाजतय
पिर्तीच घुंगरू काळजात वाजतय

वारा अंगात जळीत सुटला काटा इश्काचा रुतला
चांद डोळ्यात देखणा गुतला काटा इश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला इश्काचा रुतला इश्काचा रुतला

हे तुझी माझी जोडी साऱ्या जगात वेगळी
बघून ही पोर झाली पागल सगळी

तुझी माझी जोडी साऱ्या जगात वेगळी
बघून ही पोर झाली पागल सगळी
पागल सगळी पागल सगळी

समद्या गावात बवाल उठला काटा इश्काचा रुतला
चांद डोळ्यात देखणा गुतला काटा इश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला इश्काचा रुतला इश्काचा रुतला

नादावल पाय हे खोड्यावानी नाचतय
मंतरल्या जादूच दुःख दाट साचतय

नादावल पाय हे खोड्यावानी नाचतय
मंतरल्या जादूच दुःख दाट साचतय

तोल वाटळ कसा यो सुटला काटा इश्काचा रुतला
चांद डोळ्यात देखणा गुतला काटा ईश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला इश्काचा रुतला इश्काचा रुतला

फळ फळ करतय जिवाचं पाखरू
लागलंय रूप तुझं काळजाला पोखरू
काळजाला पोखरू काळजाला पोखरू

जीव तुझ्यात हा घुटमळला काटा इश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला इश्काचा रुतला

चांद डोळ्यात देखणा गुतला काटा ईश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला इश्काचा रुतला

वारा अंगात जळीत सुटला काटा इश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला

समद्या गावात बवाल उठला काटा इश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला इश्काचा रुतला

भुल वटाळ कसला सुटला काटा इश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला

काटा इश्काच्या काळजात रुतला
काटा इश्काचा रुतला काटा इश्काचा रुतला
काटा इश्काचा रुतला काटा इश्काचा रुतला

Credits
Writer(s): Mayuresh Kelkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link