Morya Morya

हे, गणराया वारसा हा शक्तिचा
लागला आम्हाला नादखुळा भक्तिचा
हे, गणराया, वारसा हा शक्तिचा
लागला आम्हाला नादखुळा भक्तिचा
नामघोष आभाळा भिनला

मोरया (मोरया) मोरया (मोरया)
मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया, मोरया, वर्धविनायक मोरया
मोरया, मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया

आम्हांवर राहो तुझी कृपा सावली
तुच बाप, बंधू-सखा, तुच माऊली
आम्हांवर राहो तुझी कृपा सावली
तुच बाप, तुच बंधू, तुच माऊली

धाव घेती भेटीसाठी तुझी लेकरें
तुझ्या पायी ठेवून माथा एक मागणे
हेची दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा
विसर ना व्हावा, तुझा विसर ना व्हावा
आस तुझ्या दर्शनाची लागली जीवाला
विसर ना व्हावा, तुझा विसर ना व्हावा

मोरया (मोरया) मोरया (मोरया)
मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया, मोरया, वर्धविनायक मोरया
मोरया, मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया

महिमा तुझा हा, किमया तुझी रे
दाही दिशांना तू, दुनिया तुझी रे
आम्हा कुणाची नाही भीती रे
हरवून जाता दिशा तू सारथी रे

देवा तुच पाठीराखा, आता भीती ना कुणाला
पाहता लोचनी विघ्न हरे त्या क्षणाला
तुच तारतो रे देवा तुझ्या लेकराला
द्यावा का निरोप बाप्पा तुझ्या या रुपाला?

मोरया (मोरया) मोरया (मोरया)
मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया
मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
मोरया, मोरया, वर्धविनायक मोरया
मोरया, मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया

मोरया, मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया
मोरया, मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया
मोरया, मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया
मोरया, मोरया, बाप्पा-बाप्पा मोरया



Credits
Writer(s): Sujit Yadav, Tejas Bane, Prashant Satose
Lyrics powered by www.musixmatch.com

Link