Mainacha Popat Zala

अग मैना तू अकडतेस का
आमची धमाल पाहून चीडतेस का

अग अग मैना तू अकडतेस का
आमची धमाल पाहून चीडतेस का

गल्लीच्या पोरीचा डान्स बघून
आमच्या गल्लीच्या पोरीचा डान्स बघून

पदर दातास धरतेस का
पदर दातास धरतेस का

अग अग मैना तू अकडतेस का
अग अग मैना तू अकडतेस का

अग मैना तू अकडतेस का
अग अग मैना तू अकडतेस का

ये आहा ये आहा ये आहा ये आहा
ये आहा ये आहा ये आहा ये आहा

अस बघू नकोस मला चिडू नको
अस बघू नकोस मला चिडू नको

फुल समजूनही गोळे तोडू नको
फुल समजूनही गोळे तोडू नको

अस झाल कास काय इथे फसली मी बाय
अस झाल कास काय इथे फसली मी बाय

ईचा ढवळ्या हा अंधार घडला
आज मैनाचा पोपाट झाला
आज मैनाचा पोपाट झाला

आज मैनाचा पोपाट झाला
आज मैनाचा पोपाट झाला

अग अग मैना तूही एन्जॉय कर
अग मैना तूही एन्जॉय कर

जरा गणेश मास्टरचा ठेका तू धर
जरा गणेश मास्टरचा ठेका तू धर

अग अग मैना तूही एन्जॉय कर
जरा गणेश मास्टरचा ठेका तू धर

पर्सनाली घेऊ नको इगो तू सोड
अरे पर्सनाली घेऊ नको इगो तू सोड

ये बाच्चोके टॅलेंट को सलुट कर
बाच्चोके टॅलेंट को सलुट कर

अरे हसली म्हणजे फसली रे

अग मैना तूही हसलीस ना
अग मैना तू हसलीस का
अग मैना तू हसलीस का

बर झाल ग माय ओ ओ ओ
आज आले इथे ओ ओ ओ

अस टॅलेंट माय नाय पाहिलं कुठे
अस टॅलेंट माय नाय पाहिलं कुठे

इथे डान्स भारी हाय माझे हादरले पाय
इथे डान्स भारी हाय माझे हादरले पाय
तुझ्या ठेक्याला ठेका मी धरला

आज मैनाचा पोपट झाला
आज मैनाचा पोपट झाला

आज मैनाचा पोपट झाला
आज मैनाचा पोपट झाला

आज मैनाचा पोपट झाला
आज मैनाचा पोपट झाला

आज मैनाचा पोपट झाला
आज मैनाचा पोपट झाला



Credits
Writer(s): Dinesh Arjuna
Lyrics powered by www.musixmatch.com

Link