Kaal Rateela Sapan Padlan - Lofi

Oh, Nishael dropped another one!

काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले
काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले

अन गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली, "काय घडले?"
आता सांगू कशी, बोलू कशी?
नाव कुणाचं घेऊ कशी मी?

तू माझी मंजुळा, गोड तुझा गळा
दुरून गं पाहू नको
रंगानं तू गोरी गं दिसतेस पोरी
जवळ ये लाजू नको

ये, जवळ ये लाजू नको
ये, जवळ ये लाजू नको

काल रातीला सपान पडलं
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले
अन गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली, "काय घडले?"

आता सांगू कशी, बोलू कशी?
नाव कुणाचं घेऊ कशी मी?

धरला माझा हात तुम्ही
"अन मी ओरडले पुरे करा", बाई सपनामंदी

भीत किती पण तुम्ही म्हणाला
"डाव आजचा करू पुरा", बाई सपनामंदी



Credits
Writer(s): Ram Kadam, Dada Kondke, Dj Mhd Ind
Lyrics powered by www.musixmatch.com

Link