Indradhanu - Lofi

Oh Nishael, dropped another one!

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी

पाकळी-पाकळी उमलून आली अशी
न कळे मन हे आवरून घेऊ कशी
माझे-माझे नावे काही सांगे मलाच मी
गालावर लाज तनू मोहरे शहारुनी
नवी-नवी होऊनी का भेटते मलाच मी?

आले जणू इंद्रधनू पापण्यात दाटूनी
सभोवती नसे कुणी लाजते मनात मी



Credits
Writer(s): Guru Thakur, Ajit Parab
Lyrics powered by www.musixmatch.com

Link