Deep Gheuniya Dhunditi Andhar

दीप घेऊनिया...
दीप घेऊनिया धुंडिती अंधार
दीप घेऊनिया धुंडिती अंधार

भेटे हा विचार, भेटे हा विचार
भेटे हा विचार, भेटे हा विचार
अघटित, अघटित
धुंडिती अंधार दीप घेऊनिया
धुंडिती अंधार...

विष्णुदास आम्ही न भिओ कळीकाळा
विष्णुदास आम्ही न भिओ कळीकाळा

भुलो मृगजळा...
भुलो मृगजळा न घडे ते, न घडे ते
धुंडिती अंधार दीप घेऊनिया
धुंडिती अंधार...

उधळीता माती रविकळा मळे
उधळीता माती रविकळा मळे

कैसे न कळे...
कैसे न कळे भाग्यहीना, भाग्यहीना
धुंडिती अंधार दीप घेऊनिया
धुंडिती अंधार...

तुका म्हणे तृणे झाके हुताशन
तुका म्हणे तृणे झाके हुताशन
झाके हुताशन तृणे, झाके हुताशन
हे तंव वचन वाउगेचि
हे तंव वचन वाउगेचि

भेटे हा विचार, भेटे हा विचार
भेटे हा विचार अघटित
दीप घेऊनिया धुंडिती अंधार
दीप घेऊनिया धुंडिती अंधार



Credits
Writer(s): Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link