Tujha Tu Vadhavi Raja

एकची मागणे आता
द्यावे ते मज कारणे
तुझा तू वाढवी राजा
शीघ्र आम्हांसी देखता

(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)

दुष्ट संहारिले मागे
ऐसे उदंड ऐकतो
परंतु रोकडे काही
मूळ सामर्थ्य दाखवी

(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)

हेवांची राहिली सत्वे
तू सत्व पाहसी किती?
भक्तासी वाढवी वेगी
इच्छा पूर्ण परोपरी

(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)

रामदास म्हणे माझे
सर्व आतुर बोलणे
क्षमावे तुळजे माते
इच्छा पूर्णची ते करी

(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)

(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा तू वाढवी राजा)
(तुझा...)



Credits
Writer(s): Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link