Dilaan Mazya Utarla (From "Dilaan Mazya Utarla")

इश्काचं गाणं ओठावरी, समींदराच्या काठावरी
इश्काचं गाणं ओठावरी, समींदराच्या काठावरी
हातात हात माझा तू धरला

नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
जरासा नाही तू दिसला जरी
मासोलीवानी जीव तलमल करी
जरासा नाही तू दिसला जरी
मासोलीवानी जीव तलमल करी

तुला मी शोधताना, पाऊल हे टाकताना
दिवाना मौसम घसरला

नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
बघ तुझ्या इश्काची इतकी नशा
धुंदावल्या या दाही दिशा
बघ तुझ्या इश्काची इतकी नशा
धुंदावल्या या दाही दिशा

वाऱ्यावं जोर झाला, मला छेडून गेला
मर्यादा तो ही विसरला गेला

नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
नजरेचा नजराना भिडली नजर
बोटीची भरधाव आपली सफर
नजरेचा नजराना भिडली नजर
बोटीची भरधाव आपली सफर

मनाचा वादल उसलून आलं
निसर्गवालत बहरला

नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला

इश्काचं गाणं ओठावरी, समींदराच्या काठावरी
हातात हात माझा तू धरला

नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला
नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला

नजरेत नाही तू, डोल्यात नाही तू
दिलात माझ्या उतरला



Credits
Writer(s): Sagar Pawar, Sandeep Bhure
Lyrics powered by www.musixmatch.com

Link