Jhurate Mi Dinraat Re

झुरते मी दिन-रात रे
तुजविण व्याकुळ प्राण हे

झुरते मी दिन-रात रे
तुजविण व्याकुळ प्राण हे
जिवलगा, साजणा
जिवलगा, साजणा
प्राण प्रिया-प्रिया-प्रिया

चैन नसे हृदयास या
तुझ्याविना जग हे सुने
चैन नसे हृदयास या
तुझ्याविना जग हे सुने
प्रियतमा, साजणे
प्रियतमा, साजणे
प्राण प्रिये-प्रिये-प्रिये

झुरते मी दिन-रात रे
तुजविण व्याकुळ प्राण हे
चैन नसे हृदयास या
तुझ्याविना जग हे सुने

धुंडुन जग हे शिनले डोळे
प्राण दिसावा तुच रे
लाख वादळे ओलांडून ही
येईन मी तुझिया कडे

हो, सजणा तुझीच मी रे सांगिन या जगाला
आली जुळून नाती तोडुन बंधनाला

जिवलगा, साजणा
प्रियतमा, साजणे
प्राण प्रिये-प्रिये-प्रिये

झुरते मी दिन-रात रे
तुजविण व्याकुळ प्राण हे
चैन नसे हृदयास या
तुझ्याविना जग हे सुने

तुच किनारा, तुच निवारा
या श्वासांचा दास रे
मिलन होता दोन मनांचे फुल प्रितीचे जागले
बरसात ही फुलांची भिजवी तना-मनाला
येतो सुगंध राणी बेभान या क्षणाला

जिवलगा, साजणा
प्रियतमा, साजणे
प्राण प्रिये-प्रिये-प्रिये

झुरते मी दिन-रात रे
तुजविण व्याकुळ प्राण हे
चैन नसे हृदयास या
तुझ्याविना जग हे सुने

जिवलगा
प्रियतमा
साजणा
साजणे

जिवलगा, प्रियतमा
साजणा, साजणे
प्राण प्रिया-प्रिया-प्रिया
प्राण प्रिये-प्रिये-प्रिये



Credits
Writer(s): Anil Mohile, Pravin Davne
Lyrics powered by www.musixmatch.com

Link