Ashi Achanak

अशी अचानक कातरवेळी
अशी अचानक कातरवेळी, याद तुझी येते
याद तुझी येते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
अशी अचानक कातरवेळी, याद तुझी येते

तव भासांचे खुळे काजवें मिणमिणते भवताल सारखे
(भवताल सारखे)
मिणमिणते भवताल सारखे
हो, तुझ्या वाचुनी हिरमुसलेली रात्र उरी सलते
तुझ्या वाचुनी हिरमुसलेली रात्र उरी सलते
उरी सलते
उरी सलते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते

आता उराशी तुझी कहाणी
आता उराशी तुझी कहाणी
स्वरात आहे तुझीच गाणी
स्वरात आहे तुझीच गाणी
तू नसताना, तू असल्याचे
तू नसताना, तू असल्याचे गीत मला स्वरते
गीत मला स्मरते
गीत मला स्मरते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते

तुला स्मरुनी अबोल होतो
तुला स्मरुनी अबोल होतो
मुकेपणाने तमात बघतो
मुकेपणाने तमात बघतो
तुला सोडूनि हे जगणे हि
तुला सोडूनि हे जगणे हि अर्थहीन ठरते
अर्थहीन ठरते
अर्थहीन ठरते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
आठवणींनी व्याकुळ होऊन काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते
काळीज हुरहुरते

अशी अचानक कातरवेळी
याद तुझी येते



Credits
Writer(s): Prashant Madpuwar, Abhijit Rane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link