Sunder Te Dhyan

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवुनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...

तुळसी हार गळा, कासे पितांबर
तुळसी हार गळा, कासे पितांबर
आवडे निरंतर...
आवडे निरंतर तेची रूप

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...

मकरकुंडले तडपती श्रवणी
मकरकुंडले तडपती श्रवणी

मकरकुंडले तडपती श्रवणी
कंठी कौस्तुभमनी विराजीत

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...

तुका म्हणे, "माझे हेची सर्व सुख"
तुका म्हणे, "माझे हेची सर्व सुख"
पाहीनं श्रीमुख...
पाहीनं श्रीमुख आवडीने

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान...



Credits
Writer(s): Sant Tukaram, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link