Vrikshavalli Aamha

वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे

पक्षी ही सुस्वरे आळविती
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे

येणे सुखे रुचे एकांताचा वास
येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुण दोष अंगा येत

वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे

आकाश मंडपा, पृथ्वी आसन
आकाश मंडपा, पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी

कंथाकुमंडलु देह उपचारा
कंथाकुमंडलु देह उपचारा
जाणवितो वारा अवसरु

वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे

हरिकथा भोजन परवडी विस्तार
हरिकथा भोजन परवडी विस्तार
हरिकथा...

करोनी प्रकार सेवो रुची
करोनी प्रकार सेवो रुची
करोनी प्रकार सेवो रुची

तुका म्हणे, होय मनासी संवाद
तुका म्हणे, होय मनासी संवाद
आपुलाची वाद आपणांसी

वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
पक्षी ही सुस्वरे आळविती
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे



Credits
Writer(s): Traditional, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link