Khel Mandiyela

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे

क्रोध, अभिमान गेला पावटनी
क्रोध, अभिमान गेला पावटनी
एक-एका लागतील पायी रे
एक-एका लागतील पायी रे

(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)

गोपी चंदन उटी तुळसीच्या माळा
गोपी चंदन उटी तुळसीच्या माळा
हार मिरवीती गळा, हार मिरवीती गळा

ताळ, मृदुंग घाई पुष्प वर्षाव
ताळ, मृदुंग घाई पुष्प वर्षाव
अनुपम्य सुख सोहळा रे

(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)

वर्ण अभिमान विसरली आती
वर्ण अभिमान विसरली आती
एक-एका लोटांगणी जाती
एक-एका लोटांगणी जाती

निर्मळ चित्ते झाली नवनीते
निर्मळ चित्ते झाली नवनीते
पाषाणा पाझर सुटती रे

(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)

होतो जय-जयकार गर्जत अंबर
मातली ही वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट
तुका म्हणे सोपी केली पायवाट
उतरावया भवसागर रे

(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(खेळ मांडीयेला वाळवंटी घाई)
(नाचती वैष्णव भाई रे)
(नाचती वैष्णव भाई रे)



Credits
Writer(s): Traditional, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link