Ya Chala Shardela

या चला शारदेला वंदूया तिजला
या चला शारदेला वंदूया तिजला

बसली हाती घेऊनी पोथी
बसली हाती घेऊनी पोथी
काशीत वायाला वंदूया तिजला
या चला शारदेला वंदूया तिजला

शोभे हाती माळ पहाटी
शोभे हाती माळ पहाटी
मणी मोजायाला वंदूया तिजला
या चला शारदेला वंदूया तिजला

वाजली वीणा जरी करमेणा
वाजली वीणा जरी करमेणा
रमवाया बाला वंदूया तिजला
या चला शारदेला वंदूया तिजला



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link