Pranaam Prabhuji Deva Tumhala

प्रणाम प्रभुजी तुला
आमचा प्रणाम प्रभुजी तुला
सुर्य, चंद्र जणू दिवे विजेचे
सुर्य, चंद्र जणू दिवे विजेचे

लटकती तारे जसे मजेचे
लटकती तारे जसे मजेचे
वीज नभातूनी तुला मिळे का?

प्रणाम प्रभुजी तुला
आमचा प्रणाम प्रभुजी तुला

पाऊस पडूनि शेते पिकती
पाऊस पडूनि शेते पिकती
मातीमधुनी निघती मोती
मातीमधुनी निघती मोती
सांभाळीसी मुला-मुलांना

प्रणाम प्रभुजी तुला
आमचा प्रणाम प्रभुजी तुला

शक्ती, बुद्धी आम्हा द्यावी
शक्ती, बुद्धी आम्हा द्यावी
देश आमचा सुखात ठेवी
देश आमचा सुखात ठेवी
हेच मागणे तुला आमचे

प्रणाम प्रभुजी तुला
आमचा प्रणाम प्रभुजी तुला



Credits
Writer(s): Traditional, Shri Takwardekar Guru Ji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link