Adgula Madgula

ऐक रे माझ्या बाळा तू लावतोस केवढा लढा
तू आहेस महान चळवळ करतोस एवढी
की मीच होते लहान

अडगूलं मडगुलं सोन्याचं कडगुलं
रुप्प्याचा वाडा तान्ह्या बाळा
डिट लाव, डिट लाव, डिट लाव

अडगूलं मडगुलं सोन्याचं कडगुलं
रुप्प्याचा वाडा तान्ह्या बाळा
डिट लाव, डिट लाव, डिट लाव



Credits
Writer(s): Varsha Bhave
Lyrics powered by www.musixmatch.com

Link