Garr Garr Phiruni

(छोट्याशा पायावर एवढं मोठं डोकं)
(एक सारखं गोल फिरून झालं त्याचं खोकं)
(एका जागी उभा राहताच त्याला चक्कर आली की काय)
(अरे, हो, असं कसं झालं? खाली डोकं आणि वर पाय)

गर-गर फिरुनी दमला भोवरा
गर-गर, गर-गर, गर-गर
गर-गर फिरुनी दमला भोवरा
मनात म्हणाला, "थांबू का जरा?"
मनात म्हणाला, "थांबू का जरा?"

पण एका पायावर उभं कस राहायचं?
पण एका पायावर उभं कस राहायचं?
सारखं डोकं खाली जायचं
सारखं डोकं खाली जायचं

खाली जायचं, खाली जायचं
सारखं डोकं खाली-खाली जायचं



Credits
Writer(s): Varsha Bhave
Lyrics powered by www.musixmatch.com

Link