Chandoba Lapla Jhadit

माझ्या मामाची वाडी
(वाडीच्या माग घनदाट झाडी)
(झाडीत लपला चोर)
(चोरांन खाल्ली साखर साय)
(त्याच नाव तुम्हाला ठाऊक आहे काय?)

चांदोबा लपला झाडीत, चांदोबा लपला झाडीत
आमच्या मामाच्या वाडीत, आमच्या मामाच्या वाडीत
(चांदोबा लपला झाडीत, चांदोबा लपला झाडीत)
(आमच्या मामाच्या वाडीत, आमच्या मामाच्या वाडीत)

मामाने दिली हो साखर साय, साखर साय
चांदोबाला फुटले पाय, फुटले पाय
(मामाने दिली हो साखर साय, साखर साय)
(चांदोबाला फुटले पाय, फुटले पाय)

चांदोबा गेला राईत, चांदोबा गेला राईत
मामाला नव्हते माहीत, मामाला नव्हते माहीत
(चांदोबा गेला राईत मामाला नव्हते माहीत)
(चांदोबा गेला राईत मामाला नव्हते माहीत)

(चांदोबा गेला राईत मामाला नव्हते माहीत)
(चांदोबा गेला राईत)



Credits
Writer(s): Varsha Bhave
Lyrics powered by www.musixmatch.com

Link