Sakhya Re (From "Ved Laavi Jeeva")

सख्या रे, सख्या रे, सख्या रे, सख्या रे
ओलांडला उंबरठा, ओलांडली वेस
कापुनिया दोर सारे चालला प्रवास

कटला पतंग तैसे आयुष्याचे व्हावे
वारा नेई तेथे जाई खात हेलकावे
प्रेमासाठी भरभट असतेच का रे
सख्या रे, सख्या रे, सख्या रे, सख्या रे

अंधारल्या दाही दिशा, मनात का हूर?
अनोळखी वाटा साऱ्या घर राही दूर

कुठूनिया आलो आणि चाललोत कोठे
तळहाती ठेवुनिया शून्य एक मोठे
हो, सुखाची ती वरचढ सापडेल का रे?
सख्या रे, सख्या रे

काट्याच्या ह्या वाटेवरी तुझ्या सोबतीने
चालीन मी जन्मभर हसत मुखाने

हो, दुःखाची करी न ढाल असवांचे मोती
जगायाला हवी फक्त तुझी एक मीठी
हो, तुझ्यासाठी छेळीन मी जळते निखारे
सख्या रे, सख्या रे



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link