Jadoo (From "Shree Partner")

जादू, कशी ही जादू? जादू-जादू
जादू, कशी ही जादू? जादू, हो-ओ, जादू
चांदण उन्हाचं त्यात पाहिले तूला मी
भान कुठलेही आता राहतच नाही

सोपं होतं सार तूला पाहण्या आधी
भान कुठलेही आता राहताच नाही
नजरेत लाख वादळे तुझ्या
आता वारा उरातून वाहतच नाही

जादू, कशी ही जादू? (जादू)
जादू, हो-ओ, जादू (its जादू)
जादू, कशी ही जादू? (जादू)
जादू, हो-ओ, जादू (it's जादू)

तेच डोळे, तेच हासू तरी वेगळे
रंग मोतियाचा, वय तुझे कोवळे
तेच डोळे तेच हासू तरी वेगळे
रंग मोतियाचा, वय तुझे कोवळे

तहान लागली या जीवाला तुझी
तहान लागली या जीवाला तुझी
इथे-तिथे कुठे आता? पाहतच नाही

जादू (जादू) कशी ही जादू? (जादू)
जादू, हो-ओ, जादू (it's जादू)
जादू, कशी ही जादू? (Oh, yeah)
जादू, हो-ओ, जादू (it's जादू)

मिटतो डोळ्यांना...
मिटतो डोळ्यांना अन मन जागे व्हावे
Woah, मिटतो डोळ्यांना अन मन जागे व्हावे
उघडले डोळे तरी तूच तू दिसावे

चांदण्यांची लढत असे तुझे हासणे
चांदण्यांची लढत असे तुझे हासणे
रात आता डोळ्यातून सरतच नाही

जादू (oh, yeah) जादू (oh, yeah)
जादू, हो-ओ, जादू
जादू, कशी ही जादू? (oh, yeah)
जादू, ओ-हो, जादू (it's जादू)
जादू, जादू (जादू)
जादू (it's जादू)



Credits
Writer(s): Bilal Maqsood, Anwer Maqsood
Lyrics powered by www.musixmatch.com

Link