Ritya

रित्या, साऱ्या दिशा डोळ्यात या काजळल्या
रित्या, साऱ्या दिशा वाटा आता कोसळल्या
बरसते रात आत-आत खोल मुक्याने एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ कुणी ना सोबती

Hmm, आता थकलेल्या जीवा मिळू दे आसरा
साऱ्या दुखऱ्या या तणांचा विझवू दे दिवा
घेऊ दे ना उशाशी चंद्र अन चांदण्या
अंथरुण शांतता मिटू दे ना पुन्हा
आता पुन्हा-पुन्हा, आता पुन्हा अंधार हा पांघरला

रित्या, साऱ्या दिशा डोळ्यात या काजळल्या
बरसते रात आत-आत खोल मुक्याने एकटे
हरवली साथ मोडलेला खेळ कुणी ना सोबती



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link