Vitthal Ha Chitti - From "Sukh Anjapam"

विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
आम्हा विठ्ठल जीवन
आम्हा विठ्ठल जीवन
आम्हा विठ्ठल जीवन
आम्हा विठ्ठल जीवन
आम्हा विठ्ठल जीवन
टाळ चीपुळीया धन
टाळ चीपुळीया धन
टाळ चीपुळीया धन
टाळ चीपुळीया धन
टाळ चीपुळीया धन
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल वाणी
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल वाणी
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल वाणी
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल वाणी
अमृत हे संजीवनी
अमृत हे संजीवनी
अमृत हे संजीवनी
अमृत हे संजीवनी
अमृत हे संजीवनी
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
रंगलाया या रंगे
रंगलाया या रंगे
रंगलाया या रंगे
रंगलाया या रंगे
रंगलाया, रंगलाया, रंगला
आ, रंगला
आ, रंगला
आ, रंगलाया या रंगे
तुका विठ्ठल सर्वांगे
तुका विठ्ठल सर्वांगे
तुका विठ्ठल सर्वांगे
तुका विठ्ठल सर्वांगे
तुका विठ्ठल सर्वांगे
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
विठ्ठल, विठ्ठल हा चित्ती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गोड लागे गाता गीती
गाता गीती, गाता गीती



Credits
Writer(s): Sant Tukaram, Shrinivas Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link