Vithoo Maza Lekurwala - From "Athvanitali Gaani"

विठू माझा लेकुरवाळा
विठू माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा
संगे गोपाळांचा मेळा
विठू माझा लेकुरवाळा

निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी
निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी

पुढे चाले ज्ञानेश्वर
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताई सुंदर
हा, मागे मुक्ताई सुंदर
विठू माझा लेकुरवाळा

गोरा कुंभार मांडीवरी
गोरा कुंभार मांडीवरी
चोखा जीवा बरोबरी
गोरा कुंभार मांडीवरी
चोखा जीवा बरोबरी

बंका कडेवरी
बंका कडेवरी
नामा करांगुली धरी
नामा करांगुली धरी
हा, विठू माझा लेकुरवाळा

जनी म्हणे, गोपाळा
करी भक्तांचा सोहळा
जनी म्हणे, गोपाळा
जनी म्हणे, गोपाळा
करी भक्तांचा सोहळा
आ, करी भक्तांचा सोहळा

विठू माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा
विठू माझा लेकुरवाळा



Credits
Writer(s): Vasant Prabhu, Pt. Sablaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link