Pandharpuricha Nila - From "Roop Pahata Lochani"

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
विठा देखियेला डोळां...
देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा

वेधले वो मन तयाचिया गुणी
वेधले वो मन तयाचिया गुणी
क्षणभर न विसंबे विठ्ठल-रुक्मिणी

विठा देखियेला डोळां...
देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा

पौर्णिमिचे चांदणे क्षणा-क्षणा होय उणे
...क्षणा-क्षणा होय उणे
पौर्णिमिचे चांदणे क्षणा-क्षणा होय उणे
...क्षणा-क्षणा होय उणे

तैसे माझे जिणे एका विठ्ठलेविन
तैसे माझे जिणे एका विठ्ठलेविन

विठा देखियेला डोळां...
देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा

बाप रखुमादेविवरू विठ्ठलुची पुरे
बाप रखुमादेविवरू विठ्ठलुची पुरे
चित्त चैतन्य मुरे बाईये वो

विठा देखियेला डोळां...
देखियेला डोळां बाईये वो
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा



Credits
Writer(s): Shanta Shelke, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link