Dilang Dolyala Bhidwoo Naka (From "Bayko Aasavi Aasi")

डोळं डोळ्याला, हा
डोळं डोळ्याला भिडवू नका
हो, पावणं तुम्ही झोप माझी उडवू नका
डोळं डोळ्याला भिडवू नका
हो, पावणं तुम्ही झोप माझी उडवू नका

झोप माझी उडवू नका
उडवू नका, उडवू नका, हा-हा
डोळं डोळ्याला भिडवू नका
हो, पावणं तुम्ही झोप माझी उडवू नका

लई क्षिणलिया गोरी-गोरी काया
लई क्षिणलिया गोरी-गोरी काया
छेडा-छेडीचा खेळ नको वाया
हा छेडा-छेडीचा खेळ नको वाया
सांगा किती मी समजावू, राया?

रंगबाजी ही, हा
रंगबाजी ही वाढवू नका
हो, पावणं तुम्ही झोप माझी उडवू नका
डोळं डोळ्याला भिडवू नका
हो, पावणं तुम्ही झोप माझी उडवू नका

अवशा-गवश्यानी ठेका धरला, धरला हो
अवशा-गवश्यानी ठेका धरला
मनी होता त्यो अचूक हेरला
हा, मनी होता त्यो अचूक हेरला
शहाणा असून येडा ठरला

जीव जीवाला, hmm
जीव जीवाला जडवू नका
हो, पावणं तुम्ही झोप माझी उडवू नका
डोळं डोळ्याला भिडवू नका
हो, पावणं तुम्ही झोप माझी उडवू नका



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Biswanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link