Kha Yanch Khot Na (From "Bayko Aasavi Aasi")

खऱ्याचं खोट न् खोट्याचं खरं
ही किमया जादूगाराची

आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची

खऱ्याचं खोट न् खोट्याचं खरं
ही किमया जादूगाराची

आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची

चोर कोणाला म्हणती रं
आरं, साव कोणाला म्हणती रं
Hey, चोर कोणाला म्हणती रं
हा, साव कोणाला म्हणती रं

आरं, पुरावा नाही तोवर
त्याची सज्जनात ह्या गणती रं
आरं, हे कसलं पाप (अहो)
करून घे चुकतं माफ (आहा)
आरं, ह्या बाजारात (आहा) आडवा मारून हात

खुशाल कर तु नजरबंदी ही
चोरासंग चोराची

आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची

आरं, अंग चोरती बाया रं
आरं, लाज चोरते काया रं
अंग चोरती बाया रं
लाज चोरते काया रं

काळीज तोरण तरणी पोरं
झुरत बसती वाया रं

गुरू का विद्या चोरी? (आरं)
गवई का आवाज चोरी? (अस्सं)
ढग का पाणी चोरी? (आहा)
किसन का लोणी चोरी?

देव चोर, माणूस चोर
लहान चोर, मोठा चोर
काळा चोर, पांढरा चोर
इथून-तिथून सारे चोर
चोर, चोर, चोर

खुशाल कर तु मात गड्या रं
चोरावरती मोराची

आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची
आरं, ही दुनिया चोरांची



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Biswanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link