Mala Madan Bhase Ha (From "Kaiwari")

आ, मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा मोही मना
या मोही मना, या मोही मना

मानिजना, या भामामना
मानिजना, या भामामना
या भामामना, या भामामना

या मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा मोही मना
या मोही मना

प्रीतची पाया रणप्रासादा
प्रीतची पाया रणप्रासादा
प्रीतची पाया रणप्रासादा
प्रीतची पाया रणप्रासादा

दे पदसेवा प्रेमीजना
या दे पदसेवा प्रेमीजना
या प्रेमीजना, या प्रेमीजना

या मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा मोही मना
या मोही मना

करीस नाथा मज तुडवी हा
करीस नाथा मज तुडवी हा
करीस नाथा...

करीस नाथा...

करीस नाथा मज तुडवी हा
करीस नाथा...

करीस नाथा मज तुडवी हा
मज तुडवी हा, मज तुडवी हा
चरण रजासम मानिमना
या चरण रजासम मानिमना
या मानिमना, या मानिमना

मानिजना, या भामामना
मानिजना, या भामामना

या मोही मना
या मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा...
मला मदन भासे हा मोही मना
या मोही मना, या मोही मना



Credits
Writer(s): Prabhakar Jog, Kai Kri Pra Khadilkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link