Zimmad Sar

झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे
फांदी-फांदीवर आली थेंबांचे ओले थवे
झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे
फांदी-फांदीवर आली थेंबांचे ओले थवे

निखळ पाणी वाहती ओले ते गाणी
निखळ पाणी वाहती ओले ते गाणी
आभाळ झाले नवे

झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे
फांदी-फांदीवर आली थेंबांचे ओले थवे

निखळ पाणी वाहती ओले ते गाणी
आभाळ झाले नवे

झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे
फांदी-फांदीवर आली थेंबांचे ओले थवे

नभाच्या तळ्यात वारा वाही गार
नभाच्या तळ्यात वारा वाही गार
सरीला भिजवूनी होई का पसार?
सरीला भिजवूनी होई का पसार?

पाखरू बोले एक गाणे थोडेसे ओले
थोडेसे ओले
पाखरू बोले एक गाणे थोडेसे ओले
सुराची ऊब बी आली

झिम्माड सर निघाली, हो
झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे
फांदी-फांदीवर आली थेंबांचे ओले थवे

उन्हाची ही आच, सर जाई ऊतू
उन्हाची ही आच, सर जाई ऊतू
सुखाविली हास साय होऊनिया ऋतू
सुखाविली हास साय होऊनिया ऋतू

थेंबवाणी नाद होती सावळे, हो
थेंबवाणी नाद होती सावळे
निळाई सुरात न्हाली

झिम्माड सर निघाली...
झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे
फांदी-फांदीवर आली थेंबांचे ओले थवे

निखळ पाणी वाहती ओले ते गाणी
निखळ पाणी वाहती ओले ते गाणी
आभाळ झाले नवे

झिम्माड सर निघाली वादळ वाऱ्यासवे
फांदी-फांदीवर आली थेंबांचे ओले थवे



Credits
Writer(s): Ashwini Shende, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link