Aakashi Shubhra Megh

आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे, एकटा किनारा, एकटा किनारा

आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे, एकटा किनारा, एकटा किनारा

रात्रीचा धुंद प्रहर मिलनास मन आतुर
रात्रीचा धुंद प्रहर मिलनास मन आतुर

प्रीतीच्या मंदिरात लाभू दे निवारा

आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे, एकटा किनारा, एकटा किनारा

भेटीची याद तुझ्या रोम-रोमी मजला छळीते
भेटीची याद तुझ्या रोम-रोमी मजला छळीते

अधराच्या पाकळीत मिळू दे सहारा

आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे, एकटा किनारा, एकटा किनारा

जाईचा गंध मधुर आसमंत मनी फुलतो
जाईचा गंध मधुर आसमंत मनी फुलतो

झरणाऱ्या पापणीत फुलू दे इशारा

आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे, एकटा किनारा, एकटा किनारा
एकटा किनारा, एकटा किनारा



Credits
Writer(s): Ananat Kalelakar, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link