Majhi Vyatha

माझी व्यथा नाही कुणाशी बोललो
माझी व्यथा नाही कुणाशी बोललो
माझी व्यथा...

या जीवनी जे-जे दिसे, माझे आता कोणी नसे
आलो तसा मी चाललो
माझी व्यथा नाही कुणाशी बोललो
माझी व्यथा...

ते स्वप्न जे डोळ्यापुढे मी पाहिले आशेतुनी
ते स्वप्न माझे आजही गेले मलाही विसरुनी

हे विश्वही नाही कधी...
हे विश्वही नाही कधी या जीवनी मी जिंकलो
माझी व्यथा...
माझी व्यथा...

माझी व्यथा...
माझी व्यथा...
माझी व्यथा नाही कुणाशी बोललो
माझी व्यथा...

अपराध हा माझा कसा ना सांगणारा एकही
जो सांगतो ते सर्वही मज ऐकन्यांना वेळही

या आंधळ्या खेळासही नाही कुठे हा मेळही
शून्यात मी ही संपलो

माझी व्यथा...
ग रे ग म प ग रे सा नी ध माझी व्यथा...
ग रे ग प नी सा नी प ग ध म रे ग सा
माझी व्यथा नाही कुणाशी बोललो
माझी व्यथा...

या जीवनी जे-जे दिसे, माझे आता कोणी नसे
आलो तसा मी चाललो
माझी व्यथा...
माझी व्यथा...

माझी व्यथा...
माझी व्यथा...
माझी व्यथा नाही कुणाशी बोललो

माझी व्यथा...
माझी व्यथा...
माझी व्यथा नाही कुणाशी बोललो



Credits
Writer(s): Ramesh Annavkar, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link