Jashi Dudhavar Say Tashi Aahe Mazhi Mai (Saptashrungi)

मंदिरी ती (मंदिरी ती)
आई माझी दिसं (आई माझी दिसं)
गे, आई (गे, आई, गे, आई)

जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय
जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय
(जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय)
(जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय)

दिवस असे की रात असे
(दिवस असे की रात असे)
सदांकदा ही साथ असे
(सदांकदा ही साथ असे)

वासराच्या संगे जशी हो गाय
जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय
जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय
(जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय)
(जशी दुधावर साय, तशी आहे माझी माय)



Credits
Writer(s): Ashok Waingankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link