Saptashrungichya Raulamandi

सप्तशृंगीच्या राऊळामंदी
नाही कुणाला यायाला बंदी
सप्तशृंगीच्या राऊळामंदी
नाही कुणाला यायाला बंदी

नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी
नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी
(नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी)
(नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी)

येथे नाही दुजाभाव घेती दर्शन रंक अन राव
येथे नाही दुजाभाव घेती दर्शन रंक अन राव
चढे भावभक्तीची धुंदी रं, आई ठेवील आनंदी
चढे भावभक्तीची धुंदी रं, आई ठेवील आनंदी

(चढे भावभक्तीची धुंदी रं, आई ठेवील आनंदी)
(चढे भावभक्तीची धुंदी रं, आई ठेवील आनंदी)

सप्तशृंगीच्या राऊळामंदी
नाही कुणाला यायाला बंदी
सप्तशृंगीच्या राऊळामंदी
नाही कुणाला यायाला बंदी

नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी
नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी
(नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी)
(नशिबानं मिळते संधी रं, आई ठेवील आनंदी)



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Rajesh Bamugade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link