Ase Mahakay

असे महाकाय मोठे पुष्प कैवान
(असे महाकाय मोठे पुष्प कैवान)
मोजून, मापून त्याले चारच सोपान
(पहिल्याच पाऊलाला घेतली निवृत्ती)

आसमंतातून झाली बघा पुष्पवृष्टी
(असे महाकाय मोठे पुष्प कैवान)
दुजा पावलाले हरपले आत्मभान
अणू-रेणू जीव मिळे तुकोबाला ज्ञान

झेप घेतली पुष्प ते उडाले आभाळी
पाही असो ह्या ढगामधून मुक्ताई
(पांडुरंग-पांडुरंग, पांडुरंग-पांडुरंग)
(पांडुरंग-पांडुरंग माऊली)

भूत नभ विष असा प्रसंग लोभस
ज्ञानियाचा पाया तुका झाला सकळस
(असे महाकाय मोठे पुष्प कैवान)

(ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली तुकाराम)

(ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली तुकाराम)
(ज्ञानोबा माऊली तुकाराम)



Credits
Writer(s): Narendra Bhide, Chetan Saindane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link