Deh Pandurang

विठ्ठल-विठ्ठल जय हरी
(विठ्ठल जय हरी विठ्ठल)
(विठोबा रुखमाई)

(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(विठ्ठल जय हरी विठ्ठल)
(विठोबा रुखमाई)

(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(विठ्ठल जय हरी विठ्ठल)
(विठोबा रुखमाई)

(विठ्ठल-विठ्ठल जय हरी)
(विठ्ठल जय हरी विठ्ठल)
(विठोबा रुखमाई)

आ...
देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
आत्मा पांडुरंग, पंच प्राण पांडुरंग

(देह पांडुरंग, देहभान पांडुरंग)
(आत्मा पांडुरंग, पंच प्राण पांडुरंग)

जीव पांडुरंग, जन्म-मरण पांडुरंग
जीव पांडुरंग
जीव पांडुरंग, जन्म-मरण पांडुरंग

जीव पांडुरंग, जन्म-मरण पांडुरंग
जीव पांडुरंग, जन्म-मरण पांडुरंग

(नाम पांडुरंग, नाम स्मरण पांडुरंग)
आ...
नाम पांडुरंग, नाम स्मरण पांडुरंग
सखा पांडुरंग, माझे सुख पांडुरंग

(सखा पांडुरंग, माझे सुख पांडुरंग)
(वाचा पांडुरंग, माझे रूप पांडुरंग)
पांडुरंग, देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग

धर्म पांडुरंग, माझे कर्म पांडुरंग
धर्म पांडुरंग, माझे कर्म पांडुरंग
आ...
(धर्म पांडुरंग, माझे कर्म पांडुरंग)

वेद पांडुरंग, वेद मर्म पांडुरंग
(वेद पांडुरंग, वेद मर्म पांडुरंग)
पाप-पुण्य अवघे माझे आता पांडुरंग
पाप-पुण्य अवघे माझे आता पांडुरंग

तुका पांडुरंग, झाला गाथा पांडुरंग, पांडुरंग
(देह पांडुरंग, देहभान पांडुरंग)
(आत्मा पांडुरंग, पंच प्राण पांडुरंग)

पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग माऊली
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग माऊली)
पांडुरंग, पांडुरंग विठोबा माऊली
(पांडुरंग, पांडुरंग विठोबा माऊली)

जय हरी विठ्ठल, जय-जय विठ्ठल विठोबा माऊली
(जय हरी विठ्ठल, जय-जय विठ्ठल विठोबा माऊली)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग माऊली)
आ...



Credits
Writer(s): Sameer Samant, Narendra Bhide
Lyrics powered by www.musixmatch.com

Link