Anadache Dohi

विठ्ठल, विठ्ठल विठोबा रखुमाई
(विठ्ठल, विठ्ठल विठोबा-रखुमाई)
ए, विठ्ठल, विठ्ठल विठोबा रखुमाई
(विठ्ठल, विठ्ठल विठोबा-रखुमाई)

सुख जाहले जन्माचे, मन झाले दंग
(विठ्ठल, विठ्ठल विठोबा-रखुमाई)
वेड्या जिवाला लाभला आज संत संघ
(विठ्ठल, विठ्ठल विठोबा-रखुमाई)

भाव दाटीयले गणा, भाव दाटीयले गणा
सुचे ना अभंग, सुचे ना अभंग, सुचे ना अभंग

आनंदाचे डोही आनंद तरंग
(आनंदाचे डोही आनंद तरंग)
आनंदाचे डोही आनंद तरंग
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

सुख जाहले जन्माचे, मन झाले दंग
वेड्या जिवाला लाभला आज संत संघ
भाव दाटीयले गणा, भाव दाटीयले गणा
सुचे ना अभंग, सुचे ना अभंग, सुचे ना अभंग

(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

तुझ्या नामे होई देवा सुखाचा प्रवास, हो
(सुखाचा प्रवास)
भेटी लागे जीवा लागलीसे आस, हो
(लागलीसे आस, हो)

टाळ-चिपळ्यांच्या संगे, टाळ-चिपळ्यांच्या संगे
घुमतो मृदंग, घुमतो मृदंग, घुमतो मृदंग

(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

तुझ्या चरणाशी आता हो द्या मला विसावा, हो
(द्या मला विसावा)
हेचि दान देगा देवा विसरन भावा
(तुझा विसरन भावा)

याचि देही, याचि डोळा, याचि देही, याचि डोळा
पाहू श्रीरंग, पाहू श्रीरंग, पाहू श्रीरंग

आनंदाचे डोही आनंद तरंग
(आनंदाचे डोही आनंद तरंग)
आनंदाचे डोही आनंद तरंग
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)

पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी
(पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी)
पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी
(पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी)

पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी
पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)

त्वरे धाडीले मी मान एकुनिया धावा
आम्ही जातो आमच्या गावा, राम राम घ्यावा
आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा

जीवा-शिवा भेट झाली, जीवा-शिवा भेट झाली
अवघा एक रंग, अवघा एक रंग, अवघा एक रंग

(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)

(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग)

पुंडलिका वरदे हरी विठ्ठल
श्रीज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय

Credits
Writer(s): Sameer Samant, Narendra Bhide
Lyrics powered by www.musixmatch.com

Link