Namila Ganpati

नमिला गणपती माऊली सारजा
नमिला गणपती माऊली सारजा
आता गुरुराया दंडवत
आता गुरुराया दंडवत

नमिला गणपती माऊली सारजा
आता गुरुराया दंडवत
आता गुरुराया दंडवत

गुरुराया चरणी ठेविला माथा
गुरुराया चरणी ठेविला माथा
गुरुराया चरणी ठेविला माथा

आपुल्या स्तुतीला द्यावी मती
आपुल्या स्तुतीला द्यावी मती
आता गुरुराया दंडवत
आता गुरुराया दंडवत

गुरुराया, तुजऐसा नाही सखा
गुरुराया, तुजऐसा नाही सखा
कृपा करोनी रंका धरी हाती
कृपा करोनी रंका धरी हाती

आता गुरुराया दंडवत
आता गुरुराया दंडवत
नमिला गणपती माऊली सारजा
आता गुरुराया दंडवत
आता गुरुराया दंडवत

तुका म्हणे, "माता-पिता, गुरु, बंधू"
तुका म्हणे, "माता-पिता, गुरु, बंधू"
तुका म्हणे, "माता-पिता, गुरु, बंधू"
तुका म्हणे, "माता-पिता, गुरु, बंधू"

तूचि कृपासिंधु पांडुरंगा
तूचि कृपासिंधु पांडुरंगा, पांडुरंगा

आता गुरुराया दंडवत
आता गुरुराया दंडवत
नमिला गणपती माऊली सारजा
नमिला गणपती माऊली सारजा

आता गुरुराया दंडवत
आता गुरुराया दंडवत



Credits
Writer(s): Traditional, Kamlakar Bhagwat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link